lab असो क्लास असो ,आम्ही केलेली मज्जा ,गमतीजमती ह्या एकदम ढिंच्याक
होत्या.आणि त्या गम्तीवर केलेल्या comments तर आभाळाला भिडणाऱ्या होत्या
.
सर्वात जास्त आणि उत्तोमोत्तम PJ करण्याचा रेकॉर्ड सोनाली आणि VJ यांनी
मोडला..(त्यात senior सोनल चा पण महत्त्वाचा वाटा आहे)
आम्ही ३० जण जेव्हा एकत्र येत असू ,तेव्हा धमाल रंगून जात होती .मग त्या
ट्रिप्स असो (ज्यात आमचे दोन्ही CR जाम वैतागून जात ),दुपारचे जेवण
असो,आमच्यापैकीच कुणीतरी घेतलेले lecture असो ,सेमिनार असो आणि बरेच काही
.........
प्रत्याकाला खूप सारे प्रश्न पडायचे आणि त्याची ३० मजेशीर उत्तरे मिळायची..
अशीच एक प्रश्नावली ??????????????
जेव्हा SVS madam आम्हाला प्रोटीन structure शिकवायच्या तेवा सांगायच्या
कि अजून हि प्रोटीन फोल्डिंग चा pathway कुणालाच कळलेला नाही
...........मग त्या lecture नंतर मंदार चे माझ्यासाठी चे lecture
असायचे कि ह्या lectureमधून काय समजलेतेवा अशाच एका प्रसंगी त्याने मला
विचारले कि वडा,तुला माहित आहे,अजून पर्यंत प्रोटीन कसे फोल्ड होतात हे
का कळले नाही ??? मी विचारले का??? तेवा त्याने उत्तर दिले कि सर्व
प्रोटीन हे रात्रीचे फोल्ड होतात सर्व झोपल्यावर ........:):):):)
सगळ्यात जास्त मज्जा केली असेल ती फक्त होस्टेल वाल्यानीच !!!!!!!!!
आम्ही संध्याकाळ झाल्यावर शिवाजी पार्क मध्ये जात असू...तिथे मग भुताच्या गोष्टी,निनाद चे पाणचट वाक्य आणि त्यांना समजून घेण्याचा मी केलेला अट्टाहास !!!!!!(मला खरच प्रश्न पडला होता कि centre च्या पाठी जी टेकडी आहे ती GNR आहे कि काय कारण तिचे नामकरण निनाद ने केले होते )
जितेश ने सांगितलेली ती driver ची गोष्ट( आपोआप चालणारी कार :):):)) आणि विजय चे ते नाक चश्म्यापर्यंत नेऊन हसणे ....आणि वंदनाच्या मुखातून पडणारे बहुमोल शब्द ज्यांचा विजय ने शब्दकोश बनवण्याचा हट्ट धरला होता
मग यमिरा चा समजूतदारपणा (मी खरच मोठी आहे :):):):) ) आणि मला माझ्या शंका चे निरसन करून देणारी शोनाली <( ' ! ' )> हा होता आमचा होस्टेल चा चमू
असाच एक प्रसंग ....
एकदा आम्ही पार्क च्या कट्ट्यावर बसलो होतो .तिथे खूप कुत्री होती ...आम्ही त्यांच्या life विषयी बोलत होतो ......कसे जगतात न ...अभ्यास नाही .....presentation नाही (त्यावेळी १स्त presentation होते )...रोज लवकर उठून dept ला जा असेही नाही...तितक्यात निनाद चा टोला ,"और रोजरोज का नहाना' भी नही!!!!!!"......मग निनाद त्यांच्या इथल्या एका कुत्र्याची गोष्ट सांगू लागला ..."आमच्या शेजारी एक कुत्रा राहायचा (पाळलेला ???) त्याचा मालक रोज त्याला (???km) पळवून आणायचा आणि तो खूप थकायचा..तो कुत्रा रोज त्या मालकाला शिव्या द्यायायचा (निनाद ला माहित ) ..मग अंघोळ घालायचा त्या कुत्र्याचे तोंड वेडेवाकडे होत असायचे 'क्या यार रोजरोज का नहाना' आणि नंतर brush पण करायला सांगायचा ... " आता मात्र अति चौकस विजय ला राहवले नाही आणि त्याने निन ला प्रश्न विचारलाच "अबे वो brush तो करता था लेकीन थुकता केसे था????" त्यावर आमच्या निनाद चे उत्तर "वो कहता था थुक! और वो थुकता था " :-P
मला मिअलेले एका प्रश्नाचे उत्तर ....विजय कडून
मी :अरे यार विजय ये biomarker क्या होता हे ???
vj :bio कि बुक पे मार्क करणे के लिये जो पेन होता हे उसे कहते हे biomarker
आम्ही एकदा समोर च्या बागेत जेवायला बसलो होतो ...तेवा सिद्धी ने जो डबा
आणला होता त्यातून खूप तेल बाहेर निघाले ....
ती जेवत होती आणि बोलत हि होती कि आता काय करू ...माझ्या bag ला लागेल हे
तेल .....तेव्हा तिचा एक मित्र (आमचा पण ) म्हणाला उलटी कर ....तेही ३ दा
....तेव्हा ती म्हणाली मी जेवतेय ...असे बोलू नकोस ...मग तो म्हणाला अग
पिशवी उलटी कर ....:-):-)
एकदा अक्षय HMM शिकवत होता ...तेव्हा माझे आणि सुमित चे लक्ष नव्हते
...तो शिकवत होता आणि मध्ये सुमित ने मला प्रश्न विचारला कि हा s आणि e
काय आहे ??? मी म्हणाले s for सुमित आणि e for (*****) ..मी म्हणाले
शक्य नाही...मग तो म्हणाला अग पहिले अक्षर silent ग ..